शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 1:49 PM

Crime News Police Kolhapur- नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक झाल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल कंपनीच्या दोघांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कृष्णात प्रकाश गोंड (३३, रा. खोतवाडी, पो. माजगाव, ता. पन्हाळा) व किरण कांबळे-देसाई (रा. माजगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देपतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नेटवर्किंग मार्केटिंगच्या दोघांवर गुन्हा पत्नीची पोलिसांत तक्रार : दागिने विकून केली होती कंपनीत गुंतवणूक

कोल्हापूर : नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक झाल्याने आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, त्याबद्दल कंपनीच्या दोघांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कृष्णात प्रकाश गोंड (३३, रा. खोतवाडी, पो. माजगाव, ता. पन्हाळा) व किरण कांबळे-देसाई (रा. माजगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आसुर्ले येथील युवराज बाळू माने यांनी ७ नोव्हेंबर २०२० रोजी कोल्हापुरात शाहुपुरीतील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी मृत माने यांच्या पत्नी अर्चना युवराज माने (२८, रा. आसुर्ले) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री तक्रार दिली.

मृत युवराज माने यांनी पत्नीचे दागिने विकून ते पैसे नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास कृष्णात गोड व किरण कांबळे-देसाई यांंनी भाग पाडले. त्यानंतर मानेंना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी अर्चना माने यांनी पोलिसांत केला. त्यानुसार शाहुपुरी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस