शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारीप्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

जमीन हडपली : सैनिक टाकळी येथील घटना

कुरुंदवाड : व्याजाने पैसे देऊन त्या बदल्यात जमीन हडप केल्याप्रकरणी सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील विश्वनाथ शंकर पाटील व वीरेंद्र विश्वनाथ पाटील या पिता-पुत्रांच्या खासगी सावकारीच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक तातोबा मगदूम (रा. टाकळी) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.अशोक मगदूम यांनी आपल्या आर्थिक अडचणीच्यावेळी विश्वनाथ पाटील यांच्याकडून २००१ साली प्रतिमहिना पाच टक्के व्याजाने तीन लाख रुपये तीन वर्षांसाठी घेतले होते. त्या बदल्यात गट नं. ११२१ मधील एक एकर जमीन गहाण दिली होती. तीन वर्षांनंतर घेतलेल्या रकमेवर ५ लाख ४० हजार रुपये व्याजाची मागणी मगदूम यांनी पाटील यांच्याकडे केली. जमीन हडप करण्याच्या उद्देशाने पाटील पिता-पुत्रांनी मगदूम यास धमकावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी पाटील पिता-पुत्रांवर महाराष्ट्र सावकारी नियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके तपास करीत आहेत. (वार्ताहर)