शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळा-पावनगड परीसरात गव्यांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 16:07 IST

शहराच्या पुर्वेस पावनगड परीसरात वावरणा-या गव्यांच्या कळपामुळे भिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपन्हाळा-पावनगड परीसरात गव्यांचे वास्तव्य पावनगड वासीयांचे जीवन भितीदायक

पन्हाळा - शहराच्या पुर्वेस पावनगड परीसरात वावरणा-या गव्यांच्या कळपामुळे भिती निर्माण झाली असुन वनविभाग व नगरपरिषद या बाबत कोणतीही पावले उचलत नसलेने तेथील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत व भितीदायक झाले आहे.पावनगड, रेडेघाट, मार्तंड या परीसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या ठिकाणी वन्य प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी यांची संख्याही भरपुर पहावयास मिळते. अधुन-मधुन बिबट्याचे दर्शन पण होते. १८ ते २० गव्यांनी या परीसरात गेले दोन वर्षांपासुन वास्तव्य केले आहे.

यातील दोन माद्यांबरोबर लहान पिल्ले पहावयास मिळु लागली असुन पावनगडावर जाण्या- येण्याच्या रस्त्या जवळील जंगलात हा गव्याचा कळप दिसुन येवु लागल्याने भिती निर्माण झाली आहे. सध्या या गव्याच्या कळपात दोन मोठे गवे आहेत तर बाकीचे लहान मोठे गवे पहायला मिळतात.सकाळी व सायंकाळी या परीसरात फिरावयास जाणाऱ्या स्थानीक लोकांनी फिरणे बंद केले असुन या गव्यांनी आपले राज्यच निर्माण केले आहे.  या बाबत वनविभाग गांभिर्याने गव्यांच्या कळपाची दखल घेत नाही. नगरपरिषद  हद्दीत पावनगड येतो पण जंगल भागातील हे गवे हुसकावण्याचे आमचे काम नसलेचे मुख्याधिकारीकडुन सांगीतले जाते.

या सर्व शासकिय लालफितीत पावनगड रहीवासी मात्र दहशतीखाली आपले जीवन व्यतीत करत आहेत. सध्या हा गव्यांचा कळप पावनगडावरील पाण्याच्या टाकीपर्यंत येत असलेचे तेथील रहिवासी समीर मुजावर यांनी सांगीतले या पाण्याच्या टाकी पासुन राहण्याचे ठिकाण शंभर फुट आहे. गव्यांच्या वावराने पावनगड वासीयांचे जीवन भितीदायक असल्याचे जाणवत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर