शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आज पुरेल एवढीच कोविशिल्ड लस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी गुरुवारी कोविशिल्डचे एकच दिवस पुरतील एवढे ३५ हजार डोस येणार आहेत. त्यामुळे शहर भागातील नागरिकांना सकाळी ...

कोल्हापूर : जिल्ह्यासाठी गुरुवारी कोविशिल्डचे एकच दिवस पुरतील एवढे ३५ हजार डोस येणार आहेत. त्यामुळे शहर भागातील नागरिकांना सकाळी ११ नंतर तर ग्रामीण भागातील नागरिकांना दुपारी १२ नंतर लसीकरण करून घेता येणार आहे. सकाळी पुण्याहून लस आल्यानंतर वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान, बुधवारी लस शिल्लकच नसल्याने पहिला आणि दुसरा डोस मिळून केवळ ३ हजार ४५१ इतकेच लसीकरण झाले.

बुधवारी दिवसभरात ३ हजार ४५१ नागरिकांनी लस देण्यात आली आहे. बुधवारी १ हजार ४०७ नागरिकांनी पहिला तर २ हजार ००४ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. राज्यात लसीकरण मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा २४ टक्के लसीकरण करून पहिल्या क्रमांकावर आहे. लसच वेळेत उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने वेळेत आवश्यक तेवढी लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.