शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले हिरेबागेवाडी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 13:57 IST

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यातील पहिला रुग्ण आलेले गाव कोरोनामुक्त हिरेबागेवाडीत होते तब्बल ४९ रुग्ण, गावातील लोकांनी घेतला मोकळा श्वास

बेळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दाखल झालेले आणि कम्युनिटी स्प्रेड झालेले हिरेबागेवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी या गावचा शेवटचा रुग्ण निगेटिव्ह झाला, त्यानंतर गावकऱ्यानी तब्बल दोन महिन्यानी मोकळा श्वास घेतला आहे.बेळगावात दिल्ली मर्कजहुन ३ एप्रिल रोजी आलेले पहिले तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले होते, त्यात बेळगुंदी, हिरेबागेवाडी आणि कॅम्पचा प्रत्येकी एक रुग्ण होता. त्या दिवशीपासून जवळपास दोन महिन्यांहुन अधिक काळ हिरेबागेवाडी गाव कंटेनमेंट झोन होते.सामुदायीक संसर्ग झाल्याने या गावात तब्बल ४९ रुग्ण सापडले होते. यामध्ये अनेक पोलीस, अंगणवाडी शिक्षिका यांचा समावेश होता आणि लागण झालेल्या होती एका वृद्धेचा देखील मृत्यू झाला होता. ५ जून रोजी अर्धशतक रुग्णांच्या उंबरठ्यावर असलेले गाव निगेटिव्ह झाल्याने सर्व ४९ रुग्ण कोरोना मुक्त झाले. त्यामुळे गावकऱ्यानी मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवारी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी या गावाला भेट देत रेशन किटचे वितरण केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक