शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर, जिल्ह्यात तब्बल ३६ नवे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:46 IST

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे.

ठळक मुद्देबेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहरजिल्ह्यात तब्बल ३६ नवे रुग्ण वाढले

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल ३६ नवीन कोरोनाचे रुग्ण वाढल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याने दिली आहे. या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अडीचशे पार झाला आहे.गेल्या चार दिवसांत बेळगाव जिल्ह्यात शंभर रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी ५१, बुधवारी १३ आणि आज शुक्रवारी ३६ असे चार दिवसांत १00 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात नवे ३६ रुग्ण आढळले असताना कर्नाटक राज्यात देखील एका दिवसात ५१५ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा आकडा ४८३५ इतका झाला आहे. आता पर्यंत एका दिवसात राज्यात पाचशेहुन अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ आहे.शुक्रवारी सापडलेले ३६ रुग्ण बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणचे आहेत याबाबत मात्र आरोग्य खात्याने दिलेली नाही, मात्र आरोग्य खात्याच्या सूत्रांनुसार ते यमकनमर्डी मतदारसंघातील असण्याची शक्यता आहे. या ३६ पैकी ३४ रुग्ण महाराष्ट्रातील तर दोघेजण हरियाणा येथील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक