शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 13:39 IST

कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील एका ५० वर्षीय मुंबईतुन आलेल्या व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्दे मुंबईहुन आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा कट्टनभावीत मृत्यू बेळगावातील कोरोनाचा दुसरा बळी

बेळगाव : कट्टनभावी (ता.बेळगाव) गावातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच येथील मुंबईतुन आलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.मुंबईहून परतलेल्या कट्टनभावी गावातील ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पद्धतीने गावातील बाधितांची संख्या वाढत असताना ७ दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन झालेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला. प्रारंभी सात दिवसाचे इन्स्टिट्यूश्नल कॉरन्टाईन पूर्ण झाल्यानंतर या व्यक्तीला घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.दुर्दैवाने उपचाराचा फायदा न होता आज शनिवारी सकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे कट्टनभावी गावात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीचा अहवाल चाचणीसाठी पाठवण्यात आला असून अद्याप अहवाल येणे बाकी आहे. त्याचा मृत्यू कोरोनाने झाला असल्यास बेळगावातील कोरोनाचा हा दुसरा बळी ठरणार आहे यापूर्वी हिरेबागेवाडी येथील वृद्धेचा मृत्यू झाला होता. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक