शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : शहरात कोरोनाने गाठला बारा हजार रुग्णांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:20 IST

शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने बारा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत बारा हजार ४३ रुग्ण झाले असून दिवसभरात ११७ नवे रुग्ण आढळून आले. या आजाराने २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देशहरात कोरोनाने गाठला बारा हजार रुग्णांचा टप्पा११७ नवीन रुग्ण : आतापर्यंत २९३ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शनिवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने बारा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत बारा हजार ४३ रुग्ण झाले असून दिवसभरात ११७ नवे रुग्ण आढळून आले. या आजाराने २९३ जणांचा मृत्यू झाला आहे.शहरामध्ये शनिवारी राजारामपुरीत १७, कसबा बावडा १०, शाहूपुरी १४, ताराबाई पार्क ११, नागाळा पार्क ९, साने गुरुजी वसाहत १३, रायगड कॉलनी ९, दसरा चौक येथे ७ रुग्ण आढळून आले. शहरात अद्यापि १७३ परिसर रुग्ण आढळून आल्यामुळे सील आहेत.हॉटस्पॉटमधील रुग्णसंख्याराजारामपुरी ७३६, कसबा बावडा ६३९, शिवाजी पेठ ५८४, मंगळवार पेठ ५२४, शाहूपुरी ४०६, फुलेवाडी ३४८, ताराबाई पार्क ३४०.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर