शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

corona virus : एस.टी.च्या विभागीय कार्यालयातील महिला लिपिकेला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 5:55 PM

मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील टपाल विभागातील २५ वर्षांतील लिपिक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मातंग वसाहत परिसरातील रहिवासी असून येथील १०० मीटरचा परिसर सील करण्यात आला. महिलेच्या कुटुंबातील २२ जणांना क्वारंटाईन केले असून सर्वांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत.

ठळक मुद्देराजारामापुरी तिसरी गल्लीतील परिसर सील कुटुंबातील २२ जण क्वारंटाईन : एस.टी.तील दोन कर्मचारी कोरोनाबाधित

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील टपाल विभागातील २५ वर्षांतील लिपिक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मातंग वसाहत परिसरातील रहिवासी असून येथील १०० मीटरचा परिसर सील करण्यात आला. महिलेच्या कुटुंबातील २२ जणांना क्वारंटाईन केले असून सर्वांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले आहेत.कागल येथील रहिवासी असणारे आणि एस. टी. महामंडळाच्या कोल्हापुरातील विभागीय कार्यालयाच्या वाहतूक शाखेतील लिपिकाचा कोरोनाचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर विभागीय कार्यालयाती कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. संपूर्ण कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून तपासणी करण्यात आली.

यामध्येच टपाल विभागातीलही महिला लिपिकाचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी, तिसरी गल्ली, मातंग वसाहतीमधील रहिवासी असून महापालिकेने हा परिसर बॅरिकेड लावून सील केला. यावेळी स्थायी समितीचे सभापती संदीप कवाळे, माजी महापौर शिवाजी कवाळे, कांचन कवाळे, कादंबरी कवाळे यांनी तत्काळ येऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन वेळा औषध फवारणी करवून घेतली. उपायुक्त निखिल मोरे, उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनीही भेट दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर