शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 11:32 IST

corona cases in kolhapur : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी शुक्रवारी वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त केली. ​​​​​​​

ठळक मुद्दे१३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल कारवाई सुरूच : विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी शुक्रवारी वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त केली.दिवसभरात २७२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यात ६१,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३३२ जणांवर खटले दाखल करून त्यांच्याकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त करण्यात आली. दोन जणांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय २४ आस्थापनांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडूनही १३ हजार २०० रुपये दंड भरून घेण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या १९ जणांवरही कारवाई करीत २ हजारांचा दंड करण्यात आला.आजपर्यंतची कारवाई अशी

  • मास्क कारवाई - २१८५२ जणांकडून ४८ लाख ७२ हजार ९६३ दंड वसूल
  • वाहन जप्त - ७३६३
  • मोटर वाहन केसेस - ८२८९६
  • मोटार वाहन दंड - १कोटी ४५ लाख ६१ हजार ८००
  • गुन्हे दाखल - ९८
  • आस्थापना कारवाई- ४४२
  • आस्थापनांवर दंड - ५ लाख ६१ हजार ८००
  •  मॉर्निंग वॉक - २४८६
  • मॉर्निंग वॉक दंड - ८ लाख ८१ हजार ९७०
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर