शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:24 IST

कमालीचा सस्पेन्स वाढवला

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत महापौरपदावरून शिंदेसेना-भाजपचे बिनसले तर शिंदेसेना काँग्रेसबरोबर येईल का? या प्रश्नावर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बंददाराआडची चर्चा जाहीर करता येणार नाही, असे सांगत कमालीचा सस्पेन्स वाढवला. साेमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडलीमहापालिकेत भाजप-शिंदेसेनेत महापौरपदावरून मतभेद झाले, शिंदेसेनेला महापौरपद नाही दिलं तर काँग्रेस शिंदेसेनेला सोबत घेणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर करता येणार नाही. जर तर च्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. या स्थितीत त्यावर बोलू शकत नाही. अजून गॅझेट निघायचे आहे, महापौरपदाचे आरक्षण जाहीर व्हायचे आहे. त्यात काय होतेय, हे पाहून त्यावर पुढील गोष्टी ठरतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress-Shinde Sena alliance in Kolhapur? Patil keeps suspense alive.

Web Summary : Satej Patil's statement about potential alliance with Shinde Sena in Kolhapur Municipal Corporation creates suspense. He declined to reveal closed-door discussions, citing ongoing uncertainties regarding mayoral elections and reservations.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mayorमहापौरcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे