जनार्दन टोपले यांना मान्यवरांच्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:45+5:302021-03-23T04:24:45+5:30

भाजपा नेते बाबा देसाई, प्राचार्य अर्जुन आबीटकर, अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, केदारी रेडेकर फौंडेशनचे अनिरूद्ध रेडेकर, सुधीर ...

Congratulations to Janardhan Tople | जनार्दन टोपले यांना मान्यवरांच्या शुभेच्छा

जनार्दन टोपले यांना मान्यवरांच्या शुभेच्छा

भाजपा नेते बाबा देसाई, प्राचार्य अर्जुन आबीटकर, अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, केदारी रेडेकर फौंडेशनचे अनिरूद्ध रेडेकर, सुधीर देसाई, उपनगराध्यक्ष विलास नाईक, मनसे जिल्हाध्यक्ष परशुराम बामणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आजरा बँकेचे अध्यक्ष सुरेश डांग, चंदगड अर्बन बँकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारूतराव मोरे, आलम नाईकवाडे, युनूस माणगांवकर, गौस तकिलदार, फादर फिलिक्स लोबो, रणजीत पाटील, आजरा नगरपंचायतीचे नगरसेवक प्रा. डॉ. अशोक बाचूळकर, सदाशिव मोरे यांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

त्याचबरोबर फोनद्वारे आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हा बँक संचालक भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक अरूण डोंगळे, राहुल देसाई, जनता बँक अध्यक्ष मुकुंददादा देसाई, साखर कारखाना अध्यक्ष सुनील शिंत्रे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी : स्वामी विवेकानंद पतसंस्थेत जनार्दन टोपले यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना नारायण सावंत. शेजारी संचालक मंडळ.

क्रमांक : २२०३२०२१-गड-०४

Web Title: Congratulations to Janardhan Tople