स्पर्धा परीक्षांमुळे करिअरचा पाया मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST2021-08-26T04:26:50+5:302021-08-26T04:26:50+5:30

बिद्री ( ता. कागल) येथील भारतमाता हायस्कूल या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बोरवडेचे सरपंच ...

Competitive exams strengthen the foundation of a career | स्पर्धा परीक्षांमुळे करिअरचा पाया मजबूत

स्पर्धा परीक्षांमुळे करिअरचा पाया मजबूत

बिद्री ( ता. कागल) येथील भारतमाता हायस्कूल या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बोरवडेचे सरपंच गणपतराव फराकटे होते.

यावेळी टी. आर. पाटील यांचा सत्कार जि. प. सदस्य मनोज फराकटे, गणपतराव फराकटे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, सी. डी. कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी रघुनाथ कुंभार, एकनाथ चव्हाण, संभाजी फराकटे, कृष्णात फराकटे, दतात्रय चव्हाण, शंकर जोंधळे, युवराज जमणिक यांच्यासह पालक उपस्थित होते. आभार व्ही. आर. कुंभार यांनी मानले.

फोटो ओळी : बिद्री (ता. कागल) येथील भारतमाता हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना जि. प. सदस्य मनोज फराकटे, संस्थाध्यक्ष गणपतराव फराकटे, रघुनाथ कुंभार व इतर.

Web Title: Competitive exams strengthen the foundation of a career