मलिग्रेत रस्त्याच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:00+5:302021-03-09T04:26:00+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, आजरा तालुका युवासेना समन्वयक धनाजी बुगडे, अशोक शिंदे, दत्ता ...

Commencement of road works in Maligra | मलिग्रेत रस्त्याच्या कामास प्रारंभ

मलिग्रेत रस्त्याच्या कामास प्रारंभ

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, आजरा तालुका युवासेना समन्वयक धनाजी बुगडे, अशोक शिंदे, दत्ता परीट, गजानन देशपांडे, रंजना बुगडे, आनंदा बुगडे, सदाशिव माणगावकर, नेताजी निऊंगरे, मारुती सावंत, सुवर्णा बुगडे, कल्पना बुगडे, सचिन सावंत, रेश्मा बुगडे, मलिग्रे ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे राऊ बुगडे, गावचे ग्रामस्थ नाना नेसरीकर, सुधाकर घोरपडे, प्रकाश सावंत, रामजी जाधव, शिवाजी भुगुत्रे, संभाजी बुगडे, सर्जेराव चव्हाण, संतोष मानगावकर, विश्वास बुगडे, नंदाताई मानगावकर, दिलीप बुगडे, सखाराम लोहार, आण्णापा बुगडे, महादेव लोहार, उत्तम लोहार, संतोष कागीणकर, चंदर कांबळे, बाळू कांबळे, धनाजी जाधव, दशरथ कांबळे, सुरेश कागीणकर, वैभव चव्हाण, सुमित बुगडे, महादेव कांबळे, श्रीकांत गाडे, सागर बारड, गावचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------

*

फोटो ओळी : मलिग्रे (ता. आजरा) येथील रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना सभापती उदयराज पवार. शेजारी युवराज पोवार व मान्यवर उपस्थित होते.

क्रमांक : ०८०३२०२१-गड-०१

Web Title: Commencement of road works in Maligra