शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

Shahu Maharaj Chhatrapati kolhapur- राजर्षी शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्षास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 18:56 IST

Shahu Maharaj Chhatrapati Kolhapur : रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या ९९ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी समाजाने शाहूंना अभिवादन करून त्यांच्या लोकोत्तर कार्याचा गजर केला. कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम करता आले नसले तरी मनामनांत मात्र स्मृतिज्योत तेवत राहिली. हे वर्ष शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दसरा चौक व शाहू स्मारक भवन येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

ठळक मुद्देराजर्षी शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्षास प्रारंभ समाजाकडून अभिवादन : शाहू कार्याचा झाला गजर

कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांच्या ९९ व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी समाजाने शाहूंना अभिवादन करून त्यांच्या लोकोत्तर कार्याचा गजर केला. कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम करता आले नसले तरी मनामनांत मात्र स्मृतिज्योत तेवत राहिली. हे वर्ष शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दसरा चौक व शाहू स्मारक भवन येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाहू स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे, युवराज कदम, अवधूत पाटील उपस्थित होते. याशिवाय शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीनेदेखील शाहू समाधी स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले.शाहू महाराजांना जवळून अनुभवलेले त्यांना पाहिलेले गंगाधर यशवंत पोळ यांनी शाहूंच्या निधनानंतरच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. इतिहास संशोधक डॉ. देविकाराणी पाटील यांनी ही सगळी माहिती फेसबुक पेजवर दिली. सध्या कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने जाहीर कार्यक्रमांना व लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असल्याने अनेक नागरिकांनी व्हॉटसअपला स्टेटस ठेवून, फेसबुकवर त्यांनी केलेल्या कार्यांची माहिती देवून व आजच्या संदर्भाने महाराज कसे कालातीत आहे याची माहिती देवून त्यांना मुजरा केला.

टॅग्स :Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीkolhapurकोल्हापूर