शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईटीपी’चे दूषित पाणी सोडणार नाही

By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST

महत्त्वपूर्ण निर्णय : तळंदगे येथे झाली बैठक

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्लॅन्टमधून प्रक्रिया होऊन बाहेर पडणाऱ्या प्रदूषित पाण्याची शुद्धता तपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाची व ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय प्रदूषित पाणी तळंदगे (ता. हातकणंगले) गावाच्या ओढ्यात सोडू नये, असा निर्णय राज्य औद्योगिक विकास महामंडळ, तळंदगे ग्रामपंचायत, सीईटीपी युजर इंडस्ट्रिज असोसिएशन एचआरटीएस ठेकेदार व पर्यावरण तज्ज्ञांच्या बैठकीत घेण्यात आला.दरम्यान, शासकीय गायरानातील सुमारे कोट्यवधी रुपयांची साडेसतरा एकर जागा ताब्यात घेऊन त्यावरती प्रदूषित पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते पाणी रिसायकल पद्धतीने जमिनीमध्ये मुरविण्यासाठी नवीन एचआरटीएस प्लॅन्टची परत लाखो रुपये खर्चुन उभारणी करण्यात येणार आहे. या प्लॅन्टमुळे तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळी गावातील जमिनीचा पोत बिघडण्याबरोबरच नैसर्गिक पाण्याचे स्रोतही प्रदूषित होण्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या धोकादायक प्लॅन्टची उभारणी न करता औद्योगिक विकास महामंडळ व उद्योजकांनी संयुक्तपणे प्रदूषित पाण्यावर चांगल्या प्रकारची प्रक्रिया करून तेच पाणी शेतीला व उद्योगांना वापरण्यासाठीच्या ‘आरओ’ प्लॅन्टचीच उभारणी करणे योग्य ठरेल, अशी मागणी उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले, तानाजी शिंदे आदींनी यावेळी लावून धरल्याने याप्रश्नी बराच वेळ वादविवाद घडला. पर्यावरणतज्ज्ञ एम. आर. पानसे व शिवाजी विद्यापीठाचे गोविंदवार यांनीही प्रदूषित पाणी व पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबाबत यावेळी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)