शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

संसार सांभाळून करिअरसाठी प्रयत्न करावेत

By admin | Updated: November 21, 2014 00:33 IST

उषा थोरात : टी.व्ही. मालिका पाहण्यापेक्षा वृत्तपत्रांचे वाचन करावे

वडणगे : संसाराचा गाडा हाकताना महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते; मात्र कोणत्याही अडचणींना सामना करण्याची जिद्द महिलांनी बाळगली पाहिजे. घर, मुलं आणि संसार सांभाळून करिअरच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या सेवानिवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी व्यक्त केले. वडणगे (ता. करवीर) येथील चंद्रप्रभा शंकरराव पाटील महिला वाचनालयास भारतीय रिझर्व्ह बॅँकेच्या सेवानिवृत्त डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वाचन ही काळाची गरज असून, महिलांनी केवळ टी.व्ही.वरील मालिका पाहण्यापेक्षा वर्तमानपत्रांचे वाचन आणि वृत्तवाहिनी पहाव्यात. असे सांगून बॅँकिंग व्यवहारात महिलांनी जागरूक रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. अपर्णा पाटील यांच्याकडून वाचनालयाच्या कार्याची माहिती घेतली. वाचनालयाच्या सदस्या दीपाली पाटील यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्षा पाटील, रजनी दुधाने, अस्मिता देवणे, योगिता पाटील, पुष्पा चोपडे, मंगल पोवार, आदी उपस्थित होत्या. अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले.