शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पेठवडगावात लाचखोर सहायक फौजदार अटकेत

By admin | Updated: September 6, 2015 00:35 IST

तडजोडीने मिटलेले प्रकरण : अटकेची भीती दाखवून साडेचार हजार स्वीकारताना जाळयात

पेठवडगाव : न्यायालयात तडजोडीने मिटलेल्या प्रकरणात अटकेची भीती दाखवून लाच स्वीकारणाऱ्या वडगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार सर्जेराव शंकर डवरी (वय ५३) याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली याप्रकरणी वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. तक्रारदार विनोद गायकवाड (रा. वाठार) व त्यांच्या घरातील लोकांच्या विरोधात वडगावच्या दिवाणी न्यायालयात २0१३ मध्ये गुन्हा नोंद होता. याबाबतची फिर्याद दीपक चौगुले यांनी दिली होती. याचा तपास सहायक फौजदार सर्जेराव डवरी करीत होता. दरम्यान, गायकवाड व चौगुले यांच्यात न्यायालयात आपापसात तडजोड झाली. त्यामुळे हे प्रकरण मिटले होते. गायकवाड यांना डवरीने ४ सप्टेंबरला बोलावून घेतले होते. न्यायालयात तुमच्या बाजूने अहवाल पाठवितो. यासाठी गायकवाड यांच्याकडे पाच हजार रुपये देण्याची मागणी केली. गायकवाड यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार के ली. खात्री केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वडगावमध्ये पोलीस ठाण्यानजीकच्या व्यापारी संकुलातील फूड कॉर्नर येथे सापळा लावला. येथे गायकवाड यांच्याकडून डवरी यांने चारहजार पाचशे रुपये लाच स्वीकारली. यावेळी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सुनील वायदंडे, हवालदार श्रीधर सावंत. जितेंद्र शिंदे, संदीप पावलेकर, संजय गुरव यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)