कासारपुतळे येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST2021-04-09T04:27:02+5:302021-04-09T04:27:02+5:30

सरवडे : कासारपुतळे (ता. राधानगरी) ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळे व सीपीआर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री व शासनाच्या आदेशास ...

Blood donation camp at Kasarputale | कासारपुतळे येथे रक्तदान शिबिर

कासारपुतळे येथे रक्तदान शिबिर

सरवडे : कासारपुतळे (ता. राधानगरी) ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळे व सीपीआर रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री व शासनाच्या आदेशास प्रतिसाद देत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरास प्रतिसाद देत ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ. शीतल हारुगडे, सुवर्णसिंग चव्हाण, उपसरपंच डी. डी. पाटील, सीताराम खाडे, धीरज पाटील, जे. बी जाधव, फौजी विलास सावंत, पंडित जाधव, धनाजी पाटील, नामदेव कांबळे, नीलेश पाटील, तुषार जाधव, धीरज सूर्यवंशी, विराज कवडे, श्रीनाथ पाटील व सर्व तरुण युवक उपस्थित होते.

किशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्वप्नील पोवार यांनी आभार मानले.

.

....... फोटो

कासारपुतळे येथे रक्तदान शिबिरप्रसंगी डॉ. शीतल हारुगडे, अरुण पाटील, सीताराम खाडे, जे. बी. जाधव, स्वप्नील पोवार व इतर युवक वर्ग.

Web Title: Blood donation camp at Kasarputale