बिद्री - बोरवडे जि.प. मतदारसंघातील रक्तदात्यांसाठी बिद्री साखर कारखान्यावरील कामगार भवनच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २२१ बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य मनोज फराकटे, यांच्यासह मान्यवरांनी रक्तदान केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}यावेळी पं.स. उपसभापती अंजना सुतार, पं.स. सदस्य जयदीप पोवार, माजी सदस्य रघुनाथ कुंभार, दिनकर कोतेकर, संजय पाटील, बाळासाहेब फराकटे, बिद्रीच्या सरपंच आनंदी पाटील, अशोक पोवार, बी.एम. पाटील, राजाराम चौगले, के.के. फराकटे, राजेंद्र जाधव, कृष्णात सूर्यवंशी, विनायक चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.