वीर सेवा दलाच्यावतीने रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:26 IST2021-02-09T04:26:51+5:302021-02-09T04:26:51+5:30

हेरले : दक्षिण भारत जैन सभा संचालित वीर सेवा दल, शाखा हेरले (ता. हातकणंगले) यांच्यामार्फ़त महारक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

Blood donation camp on behalf of Veer Seva Dal | वीर सेवा दलाच्यावतीने रक्तदान शिबिर

वीर सेवा दलाच्यावतीने रक्तदान शिबिर

हेरले : दक्षिण भारत जैन सभा संचालित वीर सेवा दल, शाखा हेरले (ता. हातकणंगले) यांच्यामार्फ़त महारक्तदान शिबिर घेण्यात आले. जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पोलीस पाटील नयन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा प्रारंभ झाला. शिबिरात १०८ दात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रा. राजगोंडा पाटील, संदीप चौगले, उपसरपंच राहुल शेटे, बक्तीयार जमादार, डॉ. अमोल चौगुले, डॉ. महावीर पाटील, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. इम्रान देसाई, डॉ. नितीन चौगुले, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, डॉ. अमित पाटील, एम्. आर. असोसिएशनचे किरण चौगुले, सचिन पाटील, विशाल परमाज, श्रेणिक राजोबा, अभिषेक मोहिते, संदीप चौगुले उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp on behalf of Veer Seva Dal