शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गारगोटीत भाजपच्यावतीने रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST

गारगोटी, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल भुदरगड तालुका भाजपच्यावतीने गारगोटी येथे आज शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करून ...

गारगोटी,

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल भुदरगड तालुका भाजपच्यावतीने गारगोटी येथे आज शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध केला.

माजी जि.प. सदस्य राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सावंत, तालुका सरचिटणीस अनिल तळकर, प्राचार्य डॉ. धनाजी मोरुस्कर यांनी मनोगते व्यक्त केली.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, युवा उपाध्यक्ष युवराज पाटील, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, सुरेश खोत, दगडू रावळ, भारत गुरव, एम. डी. पाटील, प्रकाश सावंत, सचिन देसाई यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक मयेकर यांनी यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो ओळ

भुदरगड तालुका भाजपच्यावतीने रास्ता रोको करताना राहुल देसाई, प्रवीणसिंह सावंत, पार्थ सावंत, सुरेश खोत आदी.