शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: मतमोजणीला सुरुवात; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:26 IST

विजयाबद्दल साऱ्यांनाच कमालीची धाकधूक

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काल, गुरुवारी मोठ्या चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले. आज, शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याने काही तासात निकाल हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप १५, शिंदेसेना ३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, उद्धवसेना २ जागेवर आघाडीवर असल्याचा कल दिसत आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसचे राहुल माने सुरुवातीच्या कलात आघाडीवर. माजी स्थायी समिती सभापती शिंदेसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख पिछाडीवर आहेत. या मतदार संघात काटाजोड लढत झाल्याने निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कारण शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.प्रभाग क्रमांक एकमध्ये काँग्रेसचे सुभाष बुचडे आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपच्या राजनंदा महाडिक आणि वंदना मोहिते  निर्णायक आघाडीवर आहेत.गांधी मैदान निवडणूक कार्यालय येथे एका एका प्रभागाची मतमोजणी होणार असून पहिल्यांदा क्रमांक १० पासून सुरुवात होणार आहे. दुधाळी पॅव्हेलियनमध्ये प्रभाग क्रमांक सहाची पोस्टल मतमोजणी सुरू आहे. व्ही.टी.पाटील, रमणमळा याठिकाणी टपाली मतमोजणी सुरु झाली आहे. काही तासात महापालिकेवर काँग्रेस सत्ता राखणार की सत्तांतर होणार हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.आपल्या भागातील स्थानिक उमेदवारांना मते देण्याकडे कौल, संमिश्र चिन्हामुळे उडालेला गोंधळ, प्रत्येक मतासाठी उमेदवारांनी लावलेल्या जोडण्या, त्यासाठी झालेला पैशाचा अमाप वापर यामुळे सर्वच प्रभागांत काटाजोड लढती झाल्या. परिणामी हमखास निवडून येऊ शकतो, असा अंदाज वर्तवणे भल्याभल्यांनाही जमले नाही. गुरुवारी दिवसभर प्रत्येकजण नक्की काय होणार याच धाकधुकीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Counting Begins; Who's Leading, Who's Trailing?

Web Summary : Kolhapur Municipal Corporation election counting started after a 66.54% voter turnout. Early trends show BJP, Shinde Sena, and Congress leading in some wards. Tight contests and heavy spending marked the election, making predictions difficult. Results will determine if Congress retains power.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Result Dayपरिणाम दिवसMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे