शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

राजू बेगच्या २० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 15:32 IST

राजारामपुरीतील गोल्ड म्युझियमचा राजू बेग याच्या सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. फसवणूक प्रकरणाची त्याच्याकडे चौकशी सुरू असताना ही माहिती पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देराजू बेगच्या २० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याचे प्रयत्नगोल्ड म्युझियम फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची माहिती

कोल्हापूर : राजारामपुरीतील गोल्ड म्युझियमचा राजू बेग याच्या सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली. फसवणूक प्रकरणाची त्याच्याकडे चौकशी सुरू असताना ही माहिती पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले.निरीक्षक इंदलकर यांनी सांगितले की, राजू बेग हा बेळगाव येथील उद्योगपती असून त्याने केलेल्या फसवणूक प्रकरणी त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने काही मालमत्तेची विक्री केल्याचे चौकशीत आढळले आहे. त्याच्याकडे सुमारे २० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती चौकशीत दिसून आली आहे.

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने ती विक्री केल्यामुळे ती पुन्हा ताब्यात घेण्याबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीकडेही सोमवारी चौकशी होणार होती. मात्र त्या उपस्थित राहिल्या नाहीत. याबाबतचा चौकशी अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर