शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

संतापजनक; सख्ख्या लहान बहिणीवरच करत होता अत्याचार, नराधमास वीस वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 18:00 IST

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील सख्ख्या भावास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) जिल्हा व सत्र ...

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील सख्ख्या भावास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी गुरुवारी वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही आरोपीची सख्खी लहान बहीण आहे. ते राजारामपुरी परिसरात राहत असताना तसेच डिसेंबर २०१७ मध्ये हे सर्व कुटुंबासह पाहुण्यांच्या गावी गेले होते. त्याने रात्रीच्या वेळी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गर्भवती राहिल्याने ही बाब उघडकीस आली. पीडितेच्या आईने राजारामपुरी पोलिसांत तक्रार दिली, त्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल झाला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.पीडिता व फिर्यादी फितूरखटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासले. पीडिता व फिर्यादी या फितूर झाल्या. तरीही डी.एन.ए. रिपोर्ट, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी व पुरावे महत्त्वपूर्ण ठरले, परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य मानून व सरकारी वकील अमृता पाटोळे यांचा युक्तिवाद तसेच सर्वोच्च न्यायालयातील सादर केलेले दाखले ग्राह्य मानून प्रस्तुत प्रकरणी न्यायालयाने आरोपीला वीस वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पो. हे. कॉ. अशोक शिंगे, सहायक फौजदार शाम बुचडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी