शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ कर्मचाऱ्यांसाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’

By admin | Updated: February 24, 2015 00:56 IST

चांगला उपक्रम : कर्मचाऱ्यांचे आरोग्य व व्यक्तीमत्व विकासासाठी शिबीर; सर्व विभागातील सहकारी सहभागी

कोल्हापूर : कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘लोकमत’तर्फे सोमवारपासून श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे शिबिर येथील राम गणेश गडकरी सभागृहात सुरू झाले. त्यामध्ये ‘लोकमत’च्या सर्वच विभागांतील कर्मचारी सहभागी झाले आहेत.वृत्तपत्रांत काम करणाऱ्या लोकांना आरोग्य, व्यायाम याकडे फारसे लक्ष देता येत नाही; परंतु त्यांनी तरी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. कारण त्यांचे दैनंदिन काम तणावपूर्ण असते. यासंबंधीची जागरुकता कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. त्याचे ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व आर्ट आॅफ लिव्हिंगच्या कोल्हापुरातील मुख्य प्रशिक्षिका डॉ. राजश्री भोसले-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपवृत्त संपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, सहाय्यक लेखा व्यवस्थापक अनिल पेटकर, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी, व्यवस्थापक (निर्मिती विभाग) आनंद जवळकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक अ‍ॅड. उदयराज बडस्कर, अविनाश मिरजकर, राजेंद्र क्षीरसागर, संतोष मेहता, राजेश सूर्यवंशी, जगदीश सोमय्या, चैत्राली सरलोभत, अ‍ॅड. सुजाता इंगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.