शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: बनावट नोटाप्रकरणी उदगावच्या आणखी एकास अटक, आरोपीची संख्या झाली चार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:08 IST

न्यायालयाने ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली  

जयसिंगपूर : बनावट नोटा प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. पोलिसांनी आणखी आरोपीस बुधवारी अटक केली. पंकज सुधीर आंबी (उदगाव, ता. शिरोळ) असे त्याचे नाव असून या गुन्ह्यात आरोपीची संख्या आता चार झाली आहे. न्यायालयाने त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बनावट नोटांच्या रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने पर्दाफाश करून ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. याप्रकरणी साहिल मुल्लाणी (रा. उदगाव, ता. शिरोळ), ओंकार तोवार (मूळगाव- इचलकरंजी, सध्या रा. दानोळी, ता. शिरोळ) व रमेश पाटील (रा. जुना चंदूर रोड, बरगे मळा, इचलकरंजी) या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिस तपासात उदगावच्या आंबीचे नाव पुढे आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Fake Currency Case: Another Arrest, Accused Count Reaches Four

Web Summary : Police arrested Pankaj Ambi in the Kolhapur fake currency racket. He's the fourth arrest linked to the 68,400 rupee seizure. Ambi is in police custody until November 7th. The investigation continues to unfold.