शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेची वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:30 IST

श्री लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वर्गीय भि. शि. पाटील सभागृहात पार पडली. दीपप्रज्वलन ...

श्री लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वर्गीय भि. शि. पाटील सभागृहात पार पडली.

दीपप्रज्वलन व फोटोचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा आक्काशानी पाटील, संस्थेच्या लोकल ऑडिटर सुनीता हवालदार यांनी श्रद्धांजली वाचन केले. अहवाल वाचन संस्थेच्या सचिव शबाना बिजली यांनी केले.

विजयकुमार माने, संस्थेचे ऑडिटर श्रीकांत चौगुले, डॉ. स्मिता नितीन माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वारणा बझारचे संचालक अनिल पाटील, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर हवालदार, बाळासोा पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा शिरीन बिजली, रंजना पाटील, सर्व संचालिका, सल्लागार, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. आभार तज्ज्ञ संचालिका स्मिता चाळके यांनी मानले.

फोटो ओळी. श्री लक्ष्मी सरस्वती महिला पतसंस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थापक वारणा दूध संघाचे संचालक ॲड. एन. आर. पाटील तर व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा आक्काशानी पाटील उपाध्यक्षा शिरीन बिजली संचालिका रंजना पाटील व संचालिका, सल्लागार.