हस्तकला कारागीरांना पॅॅकेज जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:25 IST2021-04-20T04:25:36+5:302021-04-20T04:25:36+5:30

सेट परीक्षेत स्नेहल भोसले उत्तीर्ण कोल्हापूर : वळीवडे येथील स्नेहल कुमार भोसले (पोवार) या राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेत ...

Announce the package to the craftsmen | हस्तकला कारागीरांना पॅॅकेज जाहीर करा

हस्तकला कारागीरांना पॅॅकेज जाहीर करा

सेट परीक्षेत स्नेहल भोसले उत्तीर्ण

कोल्हापूर : वळीवडे येथील स्नेहल कुमार भोसले (पोवार) या राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेत (सेट) इंग्लिश विषयातून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना प्रा. प्रदीप गायकवाड, रामानंद वाघ, कुलदीप पोवार, विजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो (१९०४२०२१-कोल-स्नेहल भोसले (सेट)

मधुकर पाटील यांनी शिवस्मृती जागविल्या

कोल्हापूर : येथील अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्यावतीने छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पेठेतील श्री दत्त तरुण मंडळ येथे प्रा. मधुकर पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यामध्ये प्रा. पाटील यांनी शिवस्मृती जागविल्या. अध्यक्षस्थानी असलेल्या बाबा महाडिक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, भाऊ करंबे, बाबा जामदार, सिद्धेश सुतार, लक्ष्मण वर्णे, प्रकाश पाटील, अभिजित कदम, दीपक करंबे, निवास सूर्यवंशी, अशोक लाळगे, पप्पू सुतार, अक्षय चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Announce the package to the craftsmen