शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या अनिश गांधीला विजेतेपद

By admin | Updated: September 7, 2015 00:04 IST

चराटे स्मृती बुद्धिबळ : सातारचा ओंकार कडव दुसरा, आज पारितोषिक वितरण

सांगली : ए. डी. चराटे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिश गांधीने साडेसात गुणांची कमाई करीत विजेतेपद आपल्या नावे केले. एकता कला, क्रीडा मंडळ व नूतन बुद्धिबळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पडसलगीकर भवनमध्ये स्पर्धा पार पडल्या. उद्घाटन राष्ट्रीय बुद्धिबळ पंच चिंतामणी लिमये आणि प्राचार्य रमेश चराटे यांनी पटावरील चाल खेळून केले. दीपक वायचळ यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी कुमार माने, विजय आपटे, सूर्याजी भोसले उपस्थित होते. स्पर्धेचा अंतिम निकाल असा : अनिश गांधी : कोल्हापूर (प्रथम), ओंकार कडव : सातारा (द्वितीय), पृथ्वीराज नार्वेकर : इस्लामपूर (तृतीय), श्रेयस पुरोहित : सांगली (चौथा), राजू सोनेचा : सांगली (पाचवा), सदानंद चोथे : सांगली (सहावा), उत्कर्ष लोमटे : कोल्हापूर (सातवा). पारितोषिक वितरण ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राजाभाऊ शिरगावकर यांच्याहस्ते होणार आहे.