निलेवाडी पुनर्वसनासाठी आंबील टेकाची 'ती' जागा देणार : आमदार विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST2021-08-23T04:26:28+5:302021-08-23T04:26:28+5:30

निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार विनय कोरे बोलत होते. यावेळी आदिती माने या लहान मुलीने ...

Ambil Teka to be given 'she' seat for Nilewadi rehabilitation: MLA Vinay Kore | निलेवाडी पुनर्वसनासाठी आंबील टेकाची 'ती' जागा देणार : आमदार विनय कोरे

निलेवाडी पुनर्वसनासाठी आंबील टेकाची 'ती' जागा देणार : आमदार विनय कोरे

निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार विनय कोरे बोलत होते.

यावेळी आदिती माने या लहान मुलीने मनोगत व्यक्त करून पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा मांडल्या. गावकऱ्यांच्या वतीने बाबासाहेब माने यांनी मनोगत व्यक्त केले. आंबील टेक येथेच पुनर्वसन व्हावे, अशी मागणीही केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, बहिरेवाडीचे माजी सरपंच रवींद्र जाधव, पारगावचे प्रदीप देशमुख, उपसरपंच तानाजी जाधव, वसंत खोत, विकास माने उपस्थित होते. आभार मोहन जाधव यांनी मानले.

फोटो : निलेवाडी (ता. हातकणंगले) येथील पुनर्वसनाबाबत ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार विनय कोरे. सोबत अशोकराव माने, बाबासाहेब माने, प्रदीप देशमुख उपस्थित होते.

Web Title: Ambil Teka to be given 'she' seat for Nilewadi rehabilitation: MLA Vinay Kore