शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासदर्शकनंतर भाजपचा जल्लोष

By admin | Updated: November 12, 2014 23:59 IST

साखर-पेढे वाटून व आतषबाजी करून जल्लोष केला.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर महानगर भाजपने आज, बुधवारी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा केला. साखर-पेढे वाटून व आतषबाजी करून जल्लोष केला.दुपारी चारच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात आले. त्यानंतर महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी महेश जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितपणे विकासाचे पर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवतील. नगरसेवक सुभाष रामुगडे, आर. डी. पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी जिल्हा सरचिटणीस संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, संदीप देसाई, किरण कुलकर्णी, मधुमती पावनगडकर, भारती जोशी, सुनीता सूर्यवंशी, अ‍ॅड. संपतराव पवार, सुनील टिपुगडे, पपेश भोसले, अतुल कांबळे, सयाजी आळवेकर, सुरेश जरग, दिलीप मैत्राणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेत भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर भाजपतर्फे बुधवारी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी साखर-पेढे वाटताना महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, आदी.