शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरावरुन होणार ३४ शिक्षकांचे समायोजन

By admin | Updated: August 20, 2014 22:19 IST

उमरगा : तालुक्यातील जि.प. च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत घट झाल्याने ६८ शिक्षक अतिरिक्त झाले असून, ३३ शिक्षकांचे तालुक्यात विविध शाळांमधून

कोेल्हापूर : गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार असलेल्या व जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत जागल्याची भूमिका बजावणाऱ्या ‘लोकमत’चा उद्या, बुधवारी दशकपूर्ती वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे.वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा उद्या, बुधवारी ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार आहे. त्यानिमित्त सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत पानसुपारी व भेटीगाठी सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याचे दीपप्रज्वलन करून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरी कलेचा इतिहास, वर्तमान व भविष्य मांडणारा दर्जेदार खास विशेषांक ‘कोल्हापुरी कला’ या नावाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. वाचकांच्या भेटीला तो मंगळवारपासूनच आला आहे. उद्या सकाळी दहा वाजता करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीला ‘लोकमत’चा हा विशेषांक अर्पण करण्यात येईल. त्यानंतर ‘लोकमत’च्या लक्ष्मीपुरीतील शहर कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांच्या हस्ते खास अंकाचे प्रकाशन होईल. वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधीलकी म्हणून ‘लोकमत’तर्फे शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील विद्यार्थी विकास प्रबोधिनी संस्थेच्या अनाथाश्रमास सकाळी नऊ वाजता धान्य व मिठाईचे वाटप केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना लोकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे हजर राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) 

संग्राह्य विशेषांक..वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘लोकमत’च्या विशेषांकास वाचकांकडून नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. यापूर्वी ‘सह्याद्रीचा वारसा’ या विशेषांकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. गेल्या वर्षीच्या ‘कोल्हापुरी राजकारण’ या विशेषांकाचेही पुस्तक तयार आहे. यंदाचा विशेषांकही त्याच गुणवत्तेचा आहे. त्यातील पहिली पुरवणी मंगळवारी प्रसिद्ध होताच वाचकांनी तिचे भरभरून स्वागत केले. कोल्हापुरातील पुतळ््यांची एकत्रित माहिती वाचून यंदाही ‘लोकमत’ने या विशेषांकाचे पुस्तक प्रसिद्ध करावे, अशी आग्रही सूचना केली.