शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील आजरा व चंदगड ...

शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी, तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावरील आजरा व चंदगड मार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी दसरा चौक, संकेश्वर व निपाणीहून येणाऱ्या मार्गावर वीरशैव बँक, गारगोटी मार्गावरील भगवा चौक याठिकाणी बॅरिकेडस्‌ लावले आहेत.

प्रमुख मार्गांसह शहरातील बाजारपेठ व अन्य चौकांत पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांची तैनात ठेवली आहे. रविवार (२३) पर्यंत शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दवाखाने व औषध दुकाने वगळता इतर अत्यावश्यक दुकानेही बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लॉकडाउन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वाहन घेऊन फिरणाऱ्यांना दंडात्मक व वाहनांवरील जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. शहरात त्यासाठी विशेष पथक गस्तीसाठी नेमले आहे.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे आणि घरी राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.