शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक, पराभवाचे चिंतन; नेत्यांना भेटण्यासाठी जाणार मुंबईला

By समीर देशपांडे | Updated: June 5, 2024 15:34 IST

कोल्हापूर : पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ...

कोल्हापूर : पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी बुधवारी सकाळी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी पराभवाच्या कारणांबाबत प्राथमिक चर्चा झाली असून सर्व नेत्यांचे आणि मतदारांचे आभार मानण्यात आले. तसेच मुंबईला जावून प्रमुख नेत्यांना भेटण्याचा निर्णयही घेण्यात आला. मंगळवारीच पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिक यांची भेट घेतली होती. यावेळी दुसऱ्याच दिवशी महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना बोलावण्याची सुचना मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार मंडलिक यांच्याकडून निरोप गेले आणि त्यांच्याच निवासस्थानी ही बैठक झाली.बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, देशभरातच काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. १९ मंत्री पराभूत झाले. मराठा आंदोलन, जिल्ह्यातून जाणारा शक्तीमार्ग तसेच विरोधी उमेदवार शाहू छत्रपती यांच्याविषयी असलेला जनतेतील आदर अशा अनेक कारणांमुळे हा पराभव झाला. संजय मंडलिक म्हणाले, सर्वच नेत्यांनी चांगले काम केले आहे. कागल आणि चंदगडमधून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही ही वस्तुस्थिती आहे. प्रचारादरम्यान मी काही चुकीेचे बोललो असे मला वाटत नाही. यापुढच्या काळातही महायुती म्हणून काम करू, आत्मपरीक्षण करून सुधारणा करू. या बैठकीला मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, अशोक चराटी, विजय जाधव, राजेखान जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४sanjay mandlikसंजय मंडलिक