शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी एका बिबट्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:43 IST

पन्हाळा: झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ येथे दोन ते अडीच वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सहाय्यक वनसंरक्षक कमलेश ...

पन्हाळा: झुंजीत पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या सोमवार पेठ येथे दोन ते अडीच वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांचे समोर बिबट्याचे शवविच्छेदन केले असता झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची पन्हाळा परिक्षेत्र वनअधिकारी अजित मोहिते यांनी माहिती दिली. मध्यरात्री नंतर हा प्रकार घडला असावा अंदाज आहे.आपटी सोमवार पेठ येथील विलास शामराव गायकवाड यांना सकाळी बिबट्या मृत अवस्थेत दिसला. ते जनावरांना वैरण टाकण्यासाठी गोठ्याकडे निघाले असता त्यांना ही घटना निर्दशनास आली. बिबट्याच्या घशा जवळ मोठे दात घुसल्याच्या जखमा आढळून आल्या. त्याचा पाय दोन दगडाच्यामध्ये अडकल्यामुळे तो तिथेच पडला होता. त्याच्या पाठीवरही जखमा झाल्या होत्या. माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी दाखल होत मृत बिबट्यास ताब्यात घेतले. यावेळी बाबुराव गिरी, रंगराव उदाळे, रत्नाकर गायकवाड, अजिंक्य बच्चे, शांताराम अस्वले आदी वन कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला शवविच्छेदनासाठी पन्हाळगडावर आणले. सोमवार पेठ हा परीसर बिबट्याचा आधिवास आहे. या परीसरात अंदाजे लहान मोठे बारा ते पंधरा बिबटे असावेत असा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Dies in Fight Near Panhala Fort, Kolhapur.

Web Summary : A two-year-old leopard died near Panhala Fort in Kolhapur after a fight. Forest officials suspect the leopard was attacked, evidenced by bite marks and injuries. The animal's body was found by a local farmer near Somwar Peth, a known leopard habitat.