शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सरवडे व्यापारी सोसायटीला २७ लाखांचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:22 IST

सरवडे व्यापारी असोसिएशन को-ऑप.क्रे.सोसा.सरवडे पतसंस्थेला २७ लाख ८४ हजारांचा ढोबळ नफा अध्यक्ष कुंडलिक पाटील यांची माहिती लोकमत न्यूज ...

सरवडे व्यापारी असोसिएशन को-ऑप.क्रे.सोसा.सरवडे पतसंस्थेला २७ लाख ८४ हजारांचा ढोबळ नफा

अध्यक्ष कुंडलिक पाटील यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

सरवडे : येथील सरवडे व्यापारी असोसिएशन को-ऑप क्रे.सोसा. पतसंस्थेला या आर्थिक वर्षात २७ लाख ८४ हजार इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष, उद्योगपती कुंडलिक पाटील यांनी दिली.

यावेळी संस्थेच्या प्रगतीचा आढावा देताना ते म्हणाले, संस्थेने या आर्थिक वर्षात ४३ कोटी आर्थिक उलाढाल केली असून ७ कोटी २० लाख इतक्या ठेवी जमा केल्या आहेत. संस्था स्थापन होऊन अवघ्या चार वर्षांतच सभासदांचा विश्वास संपादन करत पारदर्शक कारभार यामुळे संस्था अल्पावधीतच प्रगतीच्या शिखरावर आहे. संस्थेची गुंतवणूक २ कोटी ४१ लाख असून खेळते भांडवल ८ कोटी ४४लाख आहे. भागभांडवल २७ लाख २३ हजार इतके आहे. ५ कोटी ८०लाख इतके शिल्लक कर्जे असून पैकी २ कोटी ३३ लाख सोनेतारण कर्ज आहे. संस्थेचा नेट एन.पी.ए ०.६३ टक्के आहे तसेच पुढील आर्थिक वर्षात संस्थेकडून प्रत्येक सभासदांचा अपघाती विमा करणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, गणपती आरडे, तुकाराम नवाळे, सचिन जठार, अजित रानमाळे, संदीप पाटील, सचिन वागवेकर, पांडुरंग खोत, शरदचंद्र पोवार, विजय येटाळे, मनोज पोवार, संजय गुरव, नंदकिशोर मोरे, वैशाली मगदुम, ज्योती खोराटे, मॅनेजर बाळासाहेब कदम उपस्थित होते.

...

फोटो

अध्यक्ष कुंडलिक पाटील