शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Kolhapur : कोरोनाला हरवून घरी परतणारे २०३८, रुग्णवाढ जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 19:04 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण मृत्यू घटले असले तरी अजूनही रुग्णवाढ जैसे थेच असल्याने चिंता कायम आहे. मृत्यू व रुग्ण संख्येत देखील कोल्हापूर शहर आघाडीवर आहे. कागल, करवीर, हातकणंगले या तालुक्यातील वाढती मृत्यू संख्याही चिंताजनक आहे.

ठळक मुद्देकोरोनाला हरवून घरी परतणारे २०३८, रुग्णवाढ जैसे थेनवे १६१४ रुग्ण तर २५ जणांचा मृत्यू

कोल्हापूर : कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण मृत्यू घटले असले तरी अजूनही रुग्णवाढ जैसे थेच असल्याने चिंता कायम आहे. मृत्यू व रुग्ण संख्येत देखील कोल्हापूर शहर आघाडीवर आहे. कागल, करवीर, हातकणंगले या तालुक्यातील वाढती मृत्यू संख्याही चिंताजनक आहे.

विशेष परजिल्हा व राज्यातील एकही मृत्यू झालेला नाही, सर्वच्याच सर्व २५ मृत्यू हे जिल्ह्यातीलच आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या शनिवारी दोन हजारच्यावर गेली.जिल्ह्यात शनिवारी १६१४ नवे रुग्ण बाधीत आढळले आहेत. अजूनही कोल्हापूर शहरात सर्वाधिक ३८७ रुग्ण बाधीत आढळले आहे. करवीर तालुक्यात ३५९तर हातकणंगलेत २२२ रुग्ण आहेत. कागलमध्ये ९२ रुग्ण आहेत. या तालुक्यामध्ये मृत्यूचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. याउलट इचलकरंजीत रुग्णसंख्या ३३ पर्यंत खाली आली असून एकच मृत्यू आहे.आज झालेले मृत्यू

  • कोल्हापूर शहर: ०८ कदमवाडी, राजेंद्रनगर, लक्षतिर्थ वसाहत, शिवाजी पेठ, आपटेनगर, ताराबाई पार्क, कपिलतीर्थ, मेनन बंगल्याजवळ,
  • करवीर : ०५ गांधीनगर, कळंबा, आरे, उचगाव, लवरेवाडी,
  • कागल: ०५ वाळवा खुर्द, गलगले, कागल दोन, सिध्दनेर्ली
  • हातकणंगले: ०५ सावर्डे, इचलकरंजी, नागाव, हातकणंगले, भादोले
  • पन्हाळा: ०१ वाघवे,
  • गडहिग्लज: ०१ कसबा नूल,

९ वर्षीय बालिकेचा मृत्यूकसबा नूल ता. गडहिग्लज येथील ९ वर्षीय बालिकेचा कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झालेल्या ० ते १० एका बालकाचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना लाटेतील जिल्ह्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर