शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील २०० जण अन्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 19:18 IST

CoronaVirus KolhapurZp- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी अन्टीजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देजि.प.तील २०० जण अन्टीजेन टेस्टमध्ये निगेटिव्हजिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी

कोल्हापूर -जिल्हा परिषदेतील २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची शुक्रवारी सकाळी अन्टीजेन चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी अशा प्रकारची टेस्ट घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना गुरूवारी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. साळे यांनी नियोजन केले होते. शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावरील ग्रंथालयात ही चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते.

त्यानुसार सुरूवातीला अजयकुमार माने, डॉ. योगेश साळे, डॉ. फारूक देसाई यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी अशा २०० जणांची चाचणी करण्यात आली. चाचणीचे कीटस् संपल्यामुळे काही जणांची चाचणी करण्यात आली नाही. सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, त्यांच्याकडील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी महेश विलासराव नलवडे ,अमित तुकाराम नलवडे, स्मिता मारुती शिंदे , उत्तम महिपती कलिकते , संतोष श्रीपती गुरव यांच्या वैद्यकीय पथकामार्फत या चाचण्या करण्यात आल्या. उर्वरित कर्मचा-यांची अँटीजेन चाचणी सोमवारी करण्यात येणार आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर