शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणावर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत १७ ला बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 11:55 IST

प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देप्राधिकरणावर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत १७ ला बैठककाँग्रेसच्या मागणीवर निर्णय : टाळे ठोकण्याचा दिला होता इशारा

कोल्हापूर : प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे.जिल्हा काँग्रेसचे सचिव संजय पोवार वाईकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्राधिकरणाचा विषय प्रलंबित पडल्याने येत असलेल्या अडचणींचा पाढाच वाचला होता. यावर तातडीने निर्णय घ्यावा, असेही आवाहन केले होते. प्राधिकरणाची स्थापना झाली खरी; पण त्याची कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या ग्रामपंचायतींचे कामकाजच ठप्प झाले आहे. बांधकाम परवान्यासह अन्य कामे प्रलंबित पडल्याने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत.या संदर्भात वारंवार अर्ज-विनंत्या करूनदेखील प्रशासन बधत नसल्याने सोमवारी (दि. २) जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. येत्या १५ दिवसांत याचा निर्णय न झाल्यास कार्यालयास टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशाराच दिला होता. यानंतर यंत्रणा गतिमान झाली असून, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे नियोजनच जाहीर केले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर