शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

१४५३ नवे रुग्ण, २१७५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:31 IST

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या ...

कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार १७५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १२ हजार ७६८ वर आला आहे. नवे १४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर शहरात ३३३ नवे रुग्ण आढळले असून करवीर तालुक्यात २४० तर हातकणंगले तालुक्यात २१७ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. करवीर तालुक्यात सर्वाधिक १० जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल हातकणंगले आणि पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू

करवीर १०

दऱ्याचे वडगाव, बालिंगा, गोकुळ शिरगाव, वसगडे, शिये, वाकरे, कळंबा २, येवती, निगवे दुमाला

हातकणंगले ०७

नागाव, तासगाव, नवे चावरे, हुपरी, तारदाळ, आळते, कासारवाडी

पन्हाळा ०७

पणुत्रे, पणुंद्रे, यवलूज, पोर्ले २, वाघवे, बोरपाडळे

कोल्हापूर ०६

शास्त्रीनगर, फुलेवाडी, विक्रमनगर, राजेंद्रनगर, शनिवार पेठ, सुधाकरनगर

शिरोळ ०३

नांदणी, कवठेसार, तेरवाड

गडहिंग्लज ०३

मनवाड, हुनगिनहाळ, कोरज

आजरा ०२

पेद्रेवाडी, खेडे

कागल ०२

सार्वर्डे बुद्रुक, कागल

चंदगड ०१

अडकूर

इचलकरंजी ०१

शहापूर

इतर ०२

सावर्डे आकुलगाव, सांगली