शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित शाळांचे ११ ला आंदोलन

By admin | Updated: December 2, 2014 00:21 IST

पुनर्मूल्यांकनाला विरोध : शिक्षकांच्या बैठकीत झाला निर्णय

जयसिंगपूर : कायम विनाअनुदानित शाळेच्या पुनर्मूल्यांकनाचा डाव शासन आखत असून, त्याला विरोध करण्यासाठी नागपूर अधिवेशनात ११ डिसेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने घेण्यात आला. येथील ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये झालेल्या शिरोळ तालुक्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीत राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, नव्याने निवडून आलेले शासन हे शिक्षकांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेत असून, सत्तेत येण्यापूर्वी शिक्षकांचा प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला होता; मात्र तो आता पाळत नसल्याचे दिसत आहे. मंत्री विनोद तावडे शिष्टमंडळासमोर बोलतात एक आणि प्रत्यक्षात करतात वेगळेच. याशिवाय मूल्यांकन झालेल्या शाळेची अनुदानाची फाईल नियोजन समितीत गेली होती मात्र, त्या फाईलवर या शाळांना १२ कोटी रुपयांसाठी महाराष्ट्राची साधनसंपत्ती तोकडी असल्याचा शेरा मारून पुन्हा शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. शपथविधीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता असून, यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रारंभी स्वागत अमर पाटील यांनी, तर प्रास्ताविक चिंचवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव यांनी केले. यावेळी उमळवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. चावरे यांच्यासह तालुक्यातील विदाअनुदानित शाळांचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)