लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
'त्याने' रेल्वे इंजिन चालवितानाचा Video सोशल मीडियावर टाकून घातला २१ लाखांचा गंडा - Marathi News | posted a video driving a train engine on social media and stole 21 lakhs in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्याने' रेल्वे इंजिन चालवितानाचा Video सोशल मीडियावर टाकून घातला २१ लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष दाखवून २१ लाख रुपयाला गंडा घालणाऱ्या भामटय़ाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ...

शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया - Marathi News | Government's responsibility to wipe the tears of farmers; Mahesh Cheghe's reaction | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची; महेश तपासे यांची प्रतिक्रिया

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ...

कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | Block the path of nationalists in welfare; No apology, resign, NCP demands | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणामध्ये राष्ट्रवादीचा रास्ता रोको; माफीनामा नको राजीनामा द्या, राष्ट्रवादीची मागणी

अब्दुल सत्तार यांचा माफीनामा नको त्यांच्या राजीनामा घ्या, मंत्रिमंडळातून त्यांच्या हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. ...

डोंबिवलीतील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार, जागेची कमतरता; मूलभूत सोयीसुविधांमुळे पसंती  - Marathi News | Expansion of 12 large industries in Dombivli to Gujarat lack of space Preferred due to basic amenities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार, जागेची कमतरता; मूलभूत सोयीसुविधांमुळे पसंती 

डोंबिवली औद्योगिक वसाहतीत ४२० पेक्षा जास्त कंपन्या विविध उत्पादने घेत असून जागेअभावी येथील १२ मोठ्या उद्योगांचा गुजरातला विस्तार होत आहे. ...

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन - Marathi News | After 'that' statement by Abdul Sattar, protest movement by NCP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात  राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आले.  ...

ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन  - Marathi News | This is not our culture MNS MLA Raju Patil appealed to the ruling party and the opposition through a tweet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

कल्याणः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी वापरलेले अपशब्द आणि सध्या राजकीय व्यक्तिंकडून सर्रास सुरु ... ...

श्री गणेश मंदीरातील दिपोत्सवास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, महिला भक्तांनी केले सुक्त पठण - Marathi News | Dombivlikar's enthusiastic response to Dipotsavam in Sri Ganesh temple, female devotees performed Sukt Pathan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :श्री गणेश मंदीरातील दिपोत्सवास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद, महिला भक्तांनी केले सुक्त पठण

मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे २००० पणत्यांनी उजळून निघाला होता. ...

शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला - Marathi News | Discussion of mid-term elections so that the remaining MLAs don't go anywhere says MP Dr. Srikanth Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला

शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...

कल्याण पूर्वेत १३ बंगले मालकांची वीजचोरी पकडली, ७८ लाख ४९ हजारांची वीजचोरी उघडकीस - Marathi News | Electricity theft of 13 bungalow owners caught in Kalyan East, electricity theft of 78 lakh 49 thousand exposed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत १३ बंगले मालकांची वीजचोरी पकडली, ७८ लाख ४९ हजारांची वीजचोरी उघडकीस

महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. ...