शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

बार, हॉटेल -रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आदेश; केडीएमसीचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 17:56 IST

हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी  होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो.

कल्याण: कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत  गेल्या दोन दिवसांपासून 600 च्या वर कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर कल्याण मधील डी मार्ट मध्ये काम करणारे सहा कर्मचा-यांचा अहवाल कोरोनां पॉझिटिव्ह आल्यावर प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने  कोवीड चाचणी करणे  बंधनकारक  करण्यात आलंय.  केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी  होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. यावर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. सोमवारपासून (22 मार्च ) पुढील 7 दिवसांच्या आत  ही चाचणी करणे बंधनकारक असून त्याचा अहवाल  moh.kdmc@gmail.com या ईमेलवर पाठवायचा आहे. सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारला भेट देऊन याबाबत खातरजमा करणे आवश्यक असून याचे  पालन न करणाऱ्या विरोधात   गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका