सिद्धीप्रभा, दुर्गामाता, विकास, विजय यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट "मनसे चषक" कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. ...
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे २७ जानेवारीपासून सुरूहोणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. रोहा येथे आज सायंकाळी जाहीर झालेल्या संघात औरंगाबाद जिल्ह्यातील शेंदुरवादा येथील सुनील दुबिले याचा समावेश करण्यात आला. ...