शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

NRI Chaiwala : मानलं गड्या! परदेशातली नोकरी सोडून भारतात आले अन् चहाचं दुकानं टाकलं; आता होतोय १.२ कोटींचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 4:55 PM

NRI Chaiwala Trending Viral News in Marathi : ही कहाणी एनआरआय जगदीश कुमार यांची आहे. हे न्युजीलँडमध्ये आरामदायक आयुष्य जगत होते. त्यांनी अनेक वर्ष  हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम केलं.

एकवेळ अशी होती जेव्हा घरातले म्हणायचे  जर अभ्यास केला नाही तर  चहाची टपरी टाकावी लागेल. पण आता असं काहीही राहिलेलं नाही. कोणताच धंदा हा लहान किंवा मोठा नसतो. आतापर्यंत तुम्ही चहा विकून लाखो रूपये कमावत असलेल्या अनेक तरूणांबद्दल ऐकलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाबद्दल सांगणार आहोत. जी व्यक्ती न्यूजीलँडमधील आरामदायक आयुष्य सोडून चहाचा व्यवसाय करण्यासाठी भारतात आली आहे. 

ही कहाणी एनआरआय जगदीश कुमार यांची आहे. हे न्युजीलँडमध्ये आरामदायक आयुष्य जगत होते. त्यांनी अनेक वर्ष  हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम केलं. पण २०१८ मध्ये त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि नेहमीसाठी भारतात येऊन चहा विकायचं ठरवलं.  त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आजच्या तारखेला  त्यांच्या कंपनीत ३५ कर्मचारी असून त्यांच्या कंपनीचा टर्नोव्हर  १.२ कोटींचा आहे. 

सुरुवातीला  एचसीएल आणि एनफोसिस सारख्या MNCs कंपनीज जगदीश यांच्या कमाईचं मुख्य साधन होत्या. या कंपनींमध्ये  ते चहा पुरवत होते. त्यानंतर ४ मल्टी ब्रांड आऊटलेट्समध्येही त्यांनी चहाचा पुरवठा केला आहे. सध्या ते वेडींग कॅटरिंगचा बिझनेस करण्याचा विचार करत आहेत. जगदिश हे आसामहून वेगवेगळ्या प्रकारची चहा पावडर मागवतात.  त्यानंतर वेगवगेळ्या प्रकारे कॉम्बिनेशन्स तयार केले जातात.  उदा, एंटी कोरोना ब्रम्हास्त्र चहा, आईच्या हातचा आल्याचा चहा,  प्रेमाचा चहा अशा वेगवेगळ्या प्रकारे चहा विकली जाते.  तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत

बाजारात दिवसेंदिवस दिवस स्पर्धा वाढत आहे. म्हणून त्यांनी सुरूवातीपासून आतापर्यंत चहाची किंमत फक्त १० रूपये ठेवली आहे. जगदीश आत्मनिर्भर बिझनेस आणि देशातील स्टार्टअप कल्चरने प्ररित झाले आहेत. त्यांच्यामते लोकांनी घरी बसण्यापेक्षा डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप कल्पचरचा आनंद घेऊन बिझनेस उभा करायला हवा.  टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीNew Zealandन्यूझीलंडMONEYपैसा