शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! 'या' रॅपरने कपाळावर लावला १७५ कोटी रूपयांचा हिरा, लोक म्हणाले - 'देवाने तुझं डोकं वाचवावं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 14:55 IST

१४ कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत वाचून लोक हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर या रॅपरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

शौक बड़ी चीज है। हे वाक्य आपण नेहमीच वाचत असतो. इतकंच काय तर या वाक्याला साजेशी काही उदाहरणंही बघायला मिळतात. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही वाट्टेल ते करू शकता. मग ती गोष्टी कितीही अतरंगी असू द्या. अमेरिकेतील एका रॅपरने असाच विचित्र कारनामा केला आहे. त्याने त्याच्या कपाळावर एका महागड्या हिऱ्याची पिअरसिंग केली आहे. म्हणजे कपाळावर छिद्र करून त्यात हिरा लावला आहे. १४ कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत वाचून लोक हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर या रॅपरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अमेरिकेतील या रॅपरचं नाव आहे लिल उजी वर्ट. या रॅपरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. ज्यात त्याच्या कपाळावर १४ कॅरेटचा महागडा गुलाबी हिरा दिसला. या हिऱ्याची किंमत २४ मिलियन डॉलर म्हणजे १७४ कोटी ९९ लाख ८४ हजार रूपये इतकी आहे. 

डेली मेलच्या वृत्तानुसार, रॅपरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर करत सांगितले की, तो अनेक वर्षांपासून जगभरात हिरे डिझाइन करणारी कपनी Elliot ला या हिऱ्याची किंमत देत होता. रॅपरने सांगितले की, तो २०१७ पासून या हिऱ्याची किंमत चुकवत होत आणि आता हा महागडा हिरा त्याचा झाला आहे. रॅपर म्हणाला की, हे त्याचं स्वप्न होतं की, गुलाबी हिरा कपाळावर लावावा. यासाठी मी फार मोठी किंमत दिली आहे.

एका यूजरने या बहुमूल्य हिऱ्याच्या किंमतीबाबत विचारले तर रॅपर म्हणाला की, या हिऱ्याची किंमत त्याच्या सर्व कार आणि सर्व घरांना मिळूनही सर्वात जास्त आहे. इतकेच नाही तर रॅपर आणि Elliot कंपनी लवकरच एक व्हिडीओ पोस्ट करणार आहे. ज्यात रॅपरच्या कपाळावर हिरा कसा लावला हे दाखवलं जाणार आहे. लोक त्याच्या आधीच्या व्हिडीओ आणि फोटोंवर मजेदार कमेंट करत आहेत. लोक म्हणत आहे की, आता डोकं सांभाळ, देव तुझ्या डोक्याचं रक्षण करो. एक म्हणाला की, मी बॅक लुटायचा विचार करत होतो आता तुझं डोकं लुटेन.
 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल