अरे बापरे... विमानतळावर दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल WWF; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 17:01 IST2020-09-01T17:01:03+5:302020-09-01T17:01:25+5:30

विमान उड्डाणाला 30-40 मिनिटांचा विलंब...

Two women fight on jet bridge at LaGuardia Airport, wild video shows | अरे बापरे... विमानतळावर दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल WWF; व्हिडीओ व्हायरल

अरे बापरे... विमानतळावर दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल WWF; व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या लागॉर्डिया विमानतळावरील हा प्रसंग आहे. विमानात जाण्यासाठी या दोघी जेव्हा जेट ब्रिजवर आल्या तेव्हा त्यांच्यात फ्री स्टाईल WWFचा फड रंगला. अन्य प्रवासी, विमानतळावर काम करणारे कर्मचारी यांना त्या महिलांच्या भांडण्यात पडण्याचं धाडसही झालं नाही. या दोघी कदाचित बहिणी असाव्यात असा अंदाज काहींनी लावला. बराच वेळ बघ्याची भूमिका पार पाडल्यानंतर काहींनी त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पोलिसांनी या दोघांनी बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांच्या या मारामारीमुळे 30-40 मिनिट विमान उशीरानं उड्डाण घेऊ शकलं. 

OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा!

पाहा व्हिडीओ...
 

रैना पळू नकोस!; सुरेश रैनाची आयपीएलमधून माघार अन् जोफ्रा आर्चरचं ट्विट व्हायरल

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्ससाठी अखेर आनंदाची बातमी आली; MS Dhoniचं टेंशन हलकं झालं

त्या भ्याड हल्ल्यात काकांपाठोपाठ आत्ये भावाचेही निधन; सुरेश रैनाची आरोपींना शिक्षा देण्याची मागणी 

IPL 2020 : RCBनं मोठा डाव खेळला; केन रिचर्डसनला बदली म्हणून 'भारी' खेळाडू निवडला

 

Web Title: Two women fight on jet bridge at LaGuardia Airport, wild video shows