शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरूणींना एकाचवेळी डेट करत होता तरूण, दोघींनाही ते समजलं आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 16:23 IST

एकाचवेळी अनेक लोकांना डेट करणं महागात पडू शकतं. यात विश्वासांची पायरीही तयार होऊ शकत नाही. एक व्यक्ती दोन महिलांना एकत्र डेट करत होता.

डेटिंगचा पहिला नियम हा असतो तुम्ही ज्याच्यासोबत आहात त्याच्याच सोबत रहा. एकाचवेळी अनेक लोकांना डेट करणं महागात पडू शकतं. यात विश्वासांची पायरीही तयार होऊ शकत नाही. एक व्यक्ती दोन महिलांना एकत्र डेट करत होता. काही दिवसांनी दोन्ही महिलांना याची खबर लागली. दोघींना समजली की, त्यांच्या बॉयफ्रेन्ड त्यांना दगा देतोय तर दोघांनी मिळून त्याला धडा शिकवला.

इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दोन्ही महिलांना खबर लागली की, त्या गेल्या आठ महिन्यांपासून एकाच व्यक्तीला डेट करत आहेत. Kristen Bishop ला मार्चच्या अखेरपर्यंत एक व्हॉइस मेसेज आला होता. Sophie Miller ने तिला हा मेसेज पाठवला होता. ती सोफीला ओळखतही नव्हती. तिने सांगितलं की, रॉबर्ट(बदललेलं नाव)ला डेट करत आहे. त्यावेळी रॉबर्ट आणि क्रिस्टीन रिलेशनशिपमद्ये होते. आधी तर क्रिस्टीनला सोफीच्या या सांगण्यावर विश्वास बसला नाही. नंतर सोफीने क्रिस्टीनला फेसटाइम कॉल केला आणि दाखवलं की ती रॉबर्टच्या घरी आहे. (हे पण वाचा : हनीमूनच्या दिवशी पतीने केला ट्रान्सजेंडर असल्याचा खुलासा, त्यानंतर जे झालं ते वाचून व्हाल अवाक्...)

नंतर दोघींनी मिळून रॉबर्टला धडा शिकवण्याचा प्लॅन केला. क्रिस्टीन आणि रॉबर्ट दोघेही आठ दिवसांसाठी इस्तांबुलला जाणार होते. सोफीही तिथे पोहोचली. नंतर दोघी एअरपोर्टच्या बाथरूमध्ये भेटल्या. अचानक दोघीही रॉबर्टसमोर आल्या. (हे पण वाचा : पतीने केला पत्नीचा भांडाफोड, म्हणाला - पत्नीने मैत्रिणीसोबत अन् तिच्या पतीसोबत ठेवले संबंध)

 नंतर त्यांनी रॉबर्टला सांगितलं की, जी बुकिंग क्रिस्टीनने रॉबर्टसोबत वेळ घालवण्यासाठी केलं होतं. ते तिने सोफीच्या नावाने केलं आहे. आता दोघींनाही रॉबर्टसोबत बोलायचं नाहीये. क्रिस्टीनने सांगितलं की, 'जेव्हा त्याने सोफीला बघितलं तेव्हा त्याची बोलती बंद झाली होती'. सोफी आणि क्रिस्टीनने ही ट्रिप एन्जॉय केली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप