शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकाने रिसर्चसाठी ४० हजार वेळा सापाकडून करवून घेतला दंश, समोर आलं मोठं रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 16:39 IST

विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता.

सापाचं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर शहारा येतो. बरेच लोक तर टीव्हीवर साप बघूनही घाबरतात. अशात त्यांच्यासमोर जर साप आला तर काय होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. साप दिसला तरी लोक घामाघुम होतात मग सापाने दंश केला तर काय होईल? विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकाने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता.

ब्राझीलबाबत असं सांगितलं जातं की, दरवर्षी २७ हजार लोक सापांच्या दंशाचे शिकार होतात. हे का आणि कसं होतं हे जाणून घेण्यासाठी ब्राझीलच्या एका वैज्ञानिकाने सापांवर रिसर्च केला आणि या रिसर्च दरम्यान 40,000 वेळा सापाकडून दंश करवून घेतला.

हा रिसर्च ब्राझीलच्या बूतनतन इंस्टिट्यूटचे रिसर्चर जाआओ मिगेल आल्वेस-नूनिस यांनी केला. महत्वाची बाब म्हणजे त्यानी एकाच प्रकारच्या सापाकडून दंश करवून घेतले. हे साप दक्षिण अमेरिकेतील विषारी जराराका साप आहेत. आल्वेस नूनिस असं करून जाणून घेत होते की, मनुष्यांना साप का दंश करतात. 

आल्वेस नूनिस म्हणाले की, आतापर्यंत या सापाबाबत म्हटलं जात होतं की, हे तुम्हाला तेव्हाच दंश करतात जेव्हा तुम्ही त्यांना स्पर्श करता किंवा त्यांची छेड काढता. पण आमच्या रिसर्चमधून निष्कर्श वेगळे निघाले.

आमच्या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, साप जेवढा लहान असेल, त्याचे मनुष्याला दंश करण्याची शक्यता तेवढीच वाढते. त्याशिवाय रिसर्चमधून हेही समोर आलं की, नर सापापेक्षा मादा साप जास्त आक्रामक असतात. तसेच असंही समजलं की, जर वातावरण जास्त उष्ण असेल तर सापांनी दंश करण्याची शक्यताही वाढते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सsnakeसापJara hatkeजरा हटके